अर्थ

ईन्फोसीसकडून 9 टक्‍क्‍यापर्यंत पगारवाढ

ईन्फोसीसकडून 9 टक्‍क्‍यापर्यंत पगारवाढ

नवी दिल्ली- ईन्फोसीस या भारतीाल दुसऱ्या मोठ्या कंपनीने 2015-16 या आर्थिक वर्षाकरीता कर्मचाऱ्याना 6.5 टक्‍के ते 9 टक्‍के पगारवाढ देणार असल्याचे म्हटले आहे.

देश

ऍपलचे सीईओ करणार संपत्तीचे दान

ऍपलचे सीईओ करणार संपत्तीचे दान

नवी दिल्ली - जगप्रसिद्ध ऍपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी आपली 4,870 कोटी रूपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉरच्यून या मासिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पुणे

झेड ब्रीजखाली पावणेदोन कोटींची रोकड जप्त, चौघे ताब्यात

झेड ब्रीजखाली पावणेदोन कोटींची रोकड जप्त, चौघे ताब्यात

पुणे- डेक्कन परिसरातील नदीपात्रातील झेड ब्रीजखाली पोलिसांनी १ कोटी ८७ लाख ५० रूपयांची रोकड जप्त केली. ही रोकड एका कारमध्ये ठेवण्यात आली होती. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडली.

विदेश

गंभीर इबोलासाठी येत आहे नवी लस

गंभीर इबोलासाठी येत आहे नवी लस

बीजिंग- सन 2009 मध्ये प्रथम आढळलेल्या स्वाईन फ्लूनंतर गेल्यावर्षी (सन 2014 मध्ये) आफ्रिकेसह जगाच्याअन्य भागांमध्ये थैमान घालणाऱ्या इबोला या घातक संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी नवी लस तयार करण्यात आली आहे. या लसीची मनुष्यावर करण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे.

देश

अखेर आपमध्ये मोठी फूट पडली

अखेर आपमध्ये मोठी फूट पडली

नवी दिल्ली- आम आदमी पक्षामध्ये सारे काही आलबेल आहे असे आतापर्यंत वाटत होते. पण, त्या अपेक्षांवर आता पाणी फिरले आहे. भारतात अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले. नंतर त्यांच्यामध्ये फूटही पडली. तथापि, आपमध्ये इतक्‍या लवकर हे सारे घडेल याची कोणाला कल्पना नव्हती.

देश

एअर इंडियाच्या विमानाच्या अपहरणाबाबतची अफवा

Mar 28, 2015

विदेश

मालदिवमध्ये भारतीय वंशाचा अमेरिकन राजदूत

Mar 28, 2015

पुणे

झेड ब्रीजखाली पावणेदोन कोटींची रोकड जप्त, चौघे ताब्यात

Mar 28, 2015

मुंबई

गैरवापरामुळे रेल्वेची कुपनसेवा बंद

Mar 28, 2015

अर्थ

ईन्फोसीसकडून 9 टक्‍क्‍यापर्यंत पगारवाढ

Mar 28, 2015

मनोरंजन

सिद्धार्थ आलिया बनणार बहिण भाउ

Mar 28, 2015

महाराष्ट्र

दहशतवादी हिमायत बेग नागपूरच्या कारागृहात

Mar 28, 2015

संपादकीय

राष्ट्राची उन्नती आणि समृद्धी

Mar 28, 2015

अस्मिता

चैत्रपालवी घेऊन आली चैत्रागौर...

Mar 28 2015 3:07PM

कॉलेज कनेक्ट

ऍलर्जीची ऍलर्जी

Mar 28 2015 3:07PM

ऍलर्जी कमी करतील तंतुमय पदार्थ


तंतुमय पदार्थ

ताज्या बातम्या

क्रीडा

यजमानांमध्येच अंतिम महासंग्राम

Mar 28, 2015

बाजार

दिनविशेष

शनिवार, दि. २८ मार्च २०१५
तिथी - चैत्र शु. ९, शके - १९३७
चंद्रनक्षत्र - पुनर्वसु  चंद्रराशी - मिथुन
सूर्योदय  ६.१३   सूर्यास्त ६.२५
रामनवमी

दिनविशेष
♦ ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा स्मृतिदिन (१८५२)
♦ किर्लोस्कर कमिन्सच्या पुण्यातील कारखान्याचे उद्घाटन (१९६४)
♦ नामवंत अर्थतज्ज्ञ राम देशमुख यांचे निधन (२०००)

 

          

 

राशि भविष्य

मेष

   सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल.

वृषभ

 महत्त्वाची कामे होतील. नव्या सहवासाचे आकर्षण

मिथुन

  अनपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.

कर्क

  मनोबल वाढेल. नवी कामे मिळतील.

सिंह


 अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.

कन्या

  प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.

तूळ


 वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.

वृश्चिक

विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल.

धनु


पैशाची चिंता मिटेल. मानसिक शांतता मिळेल.

मकर

 वरिष्ठ खूष होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.

कुंभ


   आवडीचे काम मिळेल. नवी जबाबदारी स्वीकाराल.

मीन

 अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होईल.

प्रभात ई -पेपर

Copyright © 2014-15 Prabhat.net. All Rights Reserved